प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे
संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष पदी रत्नागिरी चे शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली.
दापोलीतील विजयी उमेदवारांसह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन २६ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
दापोली तालुक्यातील कोळथरे ब्राह्मणवाडी येथे बंद घर फोडून 6 लाख 5 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडलीआहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे.
या महामार्गाच्या कामाला अकरा वर्ष उलटली आहेत
रत्नागिरी तालुक्यातील mpsc ची 03 उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे.
दापोली नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित चार जागांवर उद्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.