बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

माय जिल्हा

दापोली शिक्षक संघाचा विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा

8 Aug 2025 9:58 AM

दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी दापोली येथील श्री मंगल कार्यालयात…

दापोली शिक्षक संघाचा विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा

लांजा तालुका तायक्वांदो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत 18 पदकांची लयलूट, त्रिशा यादव बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित

8 Aug 2025 7:24 AM

चिपळूण: रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या सहकार्याने चिपळूण येथील पुष्कर स्वामी मंगल कार्यालयात 25…

लांजा तालुका तायक्वांदो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत 18 पदकांची लयलूट, त्रिशा यादव बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित

समर्पित शिक्षक जीवन सुर्वे यांचा दापोलीत सन्मानाने सेवानिवृत्ती सोहळा

6 Aug 2025 6:23 PM

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इळणे येथे कार्यरत असलेले आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले उपक्रमशील…

समर्पित शिक्षक जीवन सुर्वे यांचा दापोलीत सन्मानाने सेवानिवृत्ती सोहळा

रत्नागिरी नगर परिषदेतील कर्मचारी कपात आणि नागरी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक

5 Aug 2025 10:27 AM

रत्नागिरी: दहीहंडी आणि गणेशोत्सव तोंडावर असताना रत्नागिरी नगर परिषदेने सफाई कर्मचारी व इतर 55 कर्मचार्‍यांची कपात केल्याने शिवसेना आक्रमक झाली…

रत्नागिरी नगर परिषदेतील कर्मचारी कपात आणि नागरी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक

रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

4 Aug 2025 5:12 PM

रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत…

रत्नागिरीत ‘कांचन डिजिटल’च्या गणेशमूर्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नमिता कीर यांची राज्य मराठी विकास संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीत नियुक्ती

4 Aug 2025 7:48 AM

रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्थेमध्ये केंद्र शासनाच्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३” अंतर्गत…

नमिता कीर यांची राज्य मराठी विकास संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीत नियुक्ती

दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान : सीमेवर राख्या रवाना!

3 Aug 2025 3:30 AM

दापोली : कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ने यावर्षी देखील दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित…

दापोलीतून “एक राखी जवानांसाठी” अभियान : सीमेवर राख्या रवाना!

माती नमुना संकलन प्रात्यक्षिक ‘कृषी रत्न’ गटाकडून यशस्वीरीत्या संपन्न

1 Aug 2025 3:51 AM

वेतोशी : ‘कृषी रत्न’ गटाने वेतोशी येथे 26 जुलै 2025 रोजी शेतकऱ्यांसाठी माती नमुना संकलनाचे यशस्वी प्रात्यक्षिक आयोजित केले. या…

माती नमुना संकलन प्रात्यक्षिक ‘कृषी रत्न’ गटाकडून यशस्वीरीत्या संपन्न

कुंभवे येथे रानभाज्यांची रानमाया उत्साहात पार

29 Jul 2025 3:15 AM

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत कुंभवे…

कुंभवे येथे रानभाज्यांची रानमाया उत्साहात पार

उंबर्ले विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न

27 Jul 2025 11:32 AM

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे नुकतीच शिक्षक-पालक सहविचार सभा शालेय समितीचे अध्यक्ष रविंद्र…

उंबर्ले विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न