रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
वाशिष्ठी नदी व शिवनदी मधील पाच लाख क्युबिक मीटर गाळ 15 मे पर्यंत काढण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या.
दापोली तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांच्यावतीने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे
विधी सेवा समिती दापोली तर्फे आज दापोली सत्र न्यायालय येथे कायदेविषयक जनजागृती अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेती व ग्रामीण उद्योगाकरीता उद्योजकता विकसीत करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 'अपारंपरिक उर्जेचा शेतीसाठी व ग्रामीण उद्योगाकरीता उपयोग' या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
दापोली -खेड मार्गावर वाकवली पोस्ट ऑफिस येथे अपघात झाला.
दापोलीत हिरवी आणि पिवळ्या रंगाची कलिंगड आगरवायंगणी येथील प्रवीण बेंडल या शेतक-यानी रास्त दरात उपलब्ध केली आहेत.
आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.