कर्नाटकातील राज्यातील ओमिक्राँन पाँझीटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील ५ जणांना कोरोनाची लागण

अवघ्या जगाला पुन्हा एकदा चिंतेच्या खाईत लोटणाऱ्या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणू प्रकाराने अखेर भारतात एन्ट्री केली आहे.

महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

महाराष्ट्रात येणार्‍यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलेे.

किनारपट्टी भागातील 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी; 85 kmph वेगाने जवाद वादळ धडकणार

ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाआवास 2.0 अंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळा संपन्न; प्रत्येक गरजूला आवास बांधून द्यावा-पालकमंत्री ॲड. अनिल परब

महाआवास 2.0 अंतर्गत आज जिल्हास्तर कार्यशाळा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.

कोरोनामुळे मृत्यू: नातेवाईकांना सानुग्रह सहाय्याच्या ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ विकसित

कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी दापोलीच्या शालिनी भुवड हिची निवड

राज्यस्तरीय तायक्वाँंदो स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व दापोलीची सुकन्या करणार