४० वर्षावरील वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस दिला जाण्याची शक्यता?
४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे
४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे
देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 415 जणांचा मृत्यू झाला आहे.
The total number of foreigners coming to Ratnagiri district is 74
पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून असंघटीत कामगारांची माहिती एका राष्ट्रीय डेटाबेसमध्ये साठविण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवणतर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. शरद बोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत व सागरी सुरक्षा यंत्रणेमार्फत मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते.
मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एस.टी ही अत्यावश्यक सेवेत आहे
copyright © | My Kokan