Author: माय कोकण टीम

रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि…

जमीर खलफे यांची संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : गेल्या सात वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर…

पत्रकार राजन चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एलएलबी परीक्षेत मिळवले यश

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आर्थिक हलाखी आणि अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारे कु. राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी (Bachelor of Laws) परीक्षेत घवघवीत यश संपादन…

दापोलीत दुर्मीळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा

दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवली जात…

मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार मंडणगड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांच्या जागी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेत…

उंबर्ले येथे महसूल विभागांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण

दापोली: दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोलीने सन २०२५-२६ या महसूल वर्षात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व…

मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या निमित्ताने रत्नागिरीत भव्य मार्गदर्शन कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त भव्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गेल्या अकरा…

भाजप महिला मोर्चा, new रत्नागिरीतर्फे प्रभाग क्रमांक १४ मध्ये उत्साहपूर्ण छत्री वाटप कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरीच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या सौजन्याने हा सामाजिक…

शिवसेनेचे निष्ठावान संजय कदम यांचं निधन

रत्नागिरी, मंडणगड, शिवसेना, संजय कदम, हृदयविकार, बूथप्रमुख, योगेश कदम, सामाजिक कार्य, पणदेरी रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी गावचे शिवसेनेचे खंदे बूथप्रमुख संजय कदम यांचे गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र…

हिंदीला तिसरी भाषा म्हणून लादण्यास दापोली मनसेचा तीव्र विरोध

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा…