Author: माय कोकण टीम

दापोलीतील पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत खड्ड्यातून जाणार …

दापोली : दिवाळीच्या सुट्टीमध्ये दापोली मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून बरेचसे पर्यटक येत असतात. दापोलीतील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे बरेचसे रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य…

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; जय श्री राम म्हणत हत्येचे कारणही सांगितले

लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; जय श्री राम म्हणत हत्येचे कारणही सांगितले

कोमसाप दापोलीच्या वतीने निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन

दापोली- कोकणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दापोली तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

कोमसाप दापोलीची मासिक सभा

दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीची मासिक सभा नुकतीच दापोली येथील रामराजे महाविद्यालयात पार पडली. कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेसाठीच्या व्यासपीठावर बाबू घाडीगांवकर, कुणाल मंडलीक, शमशाद…

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना 24 तासांत अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कारवाई रत्नागिरी : दिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 08.45 वा.चे सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) गाडीतळ येथील वॉशींग रॅम्प जवळ असलेल्या घरामधील एकट्याच असलेल्या एका…

दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का

दापोली न. पं.च्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट माय कोकणची बातमी ठरली खरी दापोली : दापोलीतील राजकारणामध्ये मोठी आणि खासदार सुनील तटकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील निवडणुकांचे…

खेडमधील आधारकार्ड केंद्रात अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

खेड:- खेडमध्ये एका दुकानात कामाला असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला. एका आधारकार्ड केंद्र कार्यालयात तरूणीशी चाळे करताना त्याच समाजातीला काही महिलांसह…

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण किंगमेकर

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांचा २० सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. किंगमेकरच्या भूमिकेत असणाऱ्या रवीदादांनी गेल्या दहा वर्षांपासून कोकणात लक्ष घातलं आहे.…

दापोलीतील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’

दापोली- येथील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’ गेल्या पंचावन्न वर्षांपासून सावंत परिवाराच्या दापोली बुरोंडी नाका येथील ‘शिवनेरी’ निवासस्थानी विराजमान होत असून दरवर्षी एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक देखाव्यासाठी हा सावंत परिवाराचा…