रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड, राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोधपणे निश्चित झाली होती.…