Author: माय कोकण टीम

अजय मेहता यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

दापोली : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली येथील व्यवस्थापन समितीवरील नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालकपदासाठी अजय मेहता यांची निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960…

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत यु.के. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

दापोली: दारुल फला एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित यु.के. पब्लिक स्कूल, मोजे दापोली येथील विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या…

केळशी गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धा उत्साहात साजरी

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘ग्रामीण जनजागृती कार्यानुभव (RAWE)’ अंतर्गत केळशी गावात कार्यरत इंद्रधनू आणि वसुधा गटांच्या वतीने रानमाया रानभाजी प्रदर्शन व पाककृती…

दापोली शिक्षक संघाचा विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा

दापोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने रविवारी, १० ऑगस्ट २०२५ रोजी दापोली येथील श्री मंगल कार्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.…

लांजा तालुका तायक्वांदो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत 18 पदकांची लयलूट, त्रिशा यादव बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित

चिपळूण: रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या सहकार्याने चिपळूण येथील पुष्कर स्वामी मंगल कार्यालयात 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत…

समर्पित शिक्षक जीवन सुर्वे यांचा दापोलीत सन्मानाने सेवानिवृत्ती सोहळा

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इळणे येथे कार्यरत असलेले आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते असलेले उपक्रमशील शिक्षक जीवन सुर्वे यांनी नुकतेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या…

दापोलीत आरोही मुलुख हिचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

दापोली : दापोली पंचायत समिती आणि व्हिजन दापोली समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील सोहनी विद्यामंदिर सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी आरोही महेश मुलुख हिचा…

टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थिनी शाल्मली माने हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा…

उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.…

दापोली: लाडघर येथे विजेच्या खांबावर चढताना 51 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा हृदयविकाराने मृत्यू

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या 51 वर्षीय स्नेहल सुभाष भोळे (रा. लाडघर, पार्थादेवी वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांचा…