शिक्षकांतर्फे दापोलीतील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

[wpedon id=”1120″ align=”center”] दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना […]

जुनी पेन्शन तरतूद रद्द करणारी अधिसूचना शासनाने मागे घ्यावी : शिक्षक भारती संघटना

अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले

दापोलीत आणखी चार रूग्ण, एकाचा मृत्यू

[wpedon id=”1120″] रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. दरम्यान […]

Cov

विनामास्क फिरणार्‍या २३६ जणांवर कारवाई

चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्‍या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्‍यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला […]

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये कोरोना

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सतत वाढत आहे. शहर पोलीस ठाण्यातही आता कोरोना दाखल झाला आहे. शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसालाकोरोनाची झाल्याचं […]

Mask

तुम्ही चुकीचा मास्क तर वापरत नाहीयेत ना?

मुश्ताक खान / रत्नागिरी कोरोनाच्या या महामारीत तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि झाकण असलेलं एन95 मास्क वापरत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचं […]

Covid

जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्ण 499, दापोलीत आज 15 जण बरे झाले

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1309 झाली आहे. दरम्यान 19 रुग्णांना […]

Virus

सावधान : करोनामुळे दापोलीतील सर्वाधिक दगावलेत

रत्नागिरी : मुश्ताक खान  कोरोनाची भीती आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना […]

मनसेनं दोन बसेस अडवल्या, कारवाईची केली मागणी

खेड : प्रतिनिधी मुंबई  – गोवा महामार्ग खेडमध्ये बाहेरून कामगार घेऊन येणाऱ्या 2 बसेसना आज मनसे कार्यकर्त्यांनी अडवलं. या कामगारांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी […]