भाजपा रत्नागिरीमध्ये 4 कोव्हिड सेंटर सुरू करणार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोव्हिड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार आहे. आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र […]

तौक्ते : रायगडमध्ये 839 घरांचं नुकसान तर एका व्यक्तीचा मृत्यू

रायगड – “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज […]

आज डोळ्यात पाणी आहे – अमेय तिरोडकर

गुजरात इलेक्शन सुरू होती. मी आणि संजय मिस्कीन कव्हर करायला गेलो होतो. राजकोटवरून सोमनाथला गेलो त्याच रात्री राजीव सातवना राजकोट पोलिसानी दमदाटी केली. रात्री एक […]

तौक्ते चक्रीवादळाने गती बदलली, जिल्ह्यात प्रचंड हानी

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाच गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्हयातील समुद्रकिनाऱ्या लगत […]

तौक्ते राजापूरात दाखल

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहे. सध्या राजापूरमध्ये हे वादळ आले असून तालुक्यातील सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वाऱ्याचा वेग वाढला […]

कोरोना गेल्यावर यंत्रखरेदीचा भांडाफोड करणार – भाजपा

रत्नागिरी – कोरोना आहे म्हणून यंत्रखरेदी केली जात आहे. कोरोना जाईल तेव्हा या सगळ्याचा भांडाफोड करणार, असा इशारा भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी […]

विना ई-पास मित्रांसोबत गोव्याला निघालेल्या पृथ्वी शॉला आंबोली पोलिसांचा दणका

करोनामुळे राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आलेला असून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
राज्य सरकारने प्रवासावरही निर्बंध घातले असून ई-पासची अट घालण्यात आली आहे.
ई-पास नसणाऱ्यांना पोलीस प्रवासाची परवानगी देत नसून कारवाई देखील केली जात आहे.
दरम्यान भारतीय संघाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ गोव्याला जात असताना त्यालाही पोलिसांनी अडवलं.

Tauktae live Update : रत्नागिरीत रविवारी संध्याकाळी 4 तर दापोलीत सोमवारी पहाटे 5 वाजता पोहोचणार

रत्नागिरी : Tauktae चक्रीवादळा धोका कोकणाला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यानं प्रशासकीय यंत्रणा सकर्त झाली आहे. किनारपट्टी भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेगळ ४० […]

तॉक्ते बद्दल मुख्यमंत्र्यांच्या सतर्कतेच्या सुचना

अरबी समुद्रातील तॉक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे […]

कोकणात ईद साधापणाने साजरी

रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं […]