Author: माय कोकण टीम

दापोलीत मनसे राष्ट्रवादी युती?

दापोली – दापोली नगरपंचायतीच्या निडवणुकीचे वारे वाहू लागले आहेत. युती आणि आघाड्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. १ डिसेंबर २०२१ पासून म्हणजे बुधवारपासून दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार…

मनसे विभाग अध्यक्ष ऋषिकेश हेदुकर भाजपामध्ये दाखल

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश सुहास हेदुकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला प्रेरित होऊन ते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. युवा…

रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस संरक्षणात धावतेय एस.टी.

चिपळूण : सामाजिक सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरून पोलीस बंदोबस्तात पोफळी बस धावली. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही उत्तम मिळाला. दापोली येथे एसटी बसवर दगडफेक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण आगारात पोलीस बंदोबस्त…

शेखर आग्रे राष्ट्रवादीत

दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीनं शिवसेनेकडून उदयनगर परिसरातून निवडणूक…

ओमिक्रॉनमुळे आरोग्य विभाग सतर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोव्हिड लसीकरणाच्या कामामध्ये गती देण्यात येत आहे. जिल्हयामध्ये या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला…

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 77 टक्के आगार सुरू

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलन सुरूच आहे. परंतु आता हळूहळू कर्मचारी कामावर हजर होऊ लागल्याने जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी आगार वगळता अन्य सातही आगारातून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली.…

ओबीसी आंदोलनाप्रकरणी राजपुरेंसह 18 जणांवर गुन्हे दाखल,

विनापरवानगी सभा व मोर्चा प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून तसेच विनापरवानगी शुक्रवारी ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने सभा व मोर्चा आयोजित केला.याप्रकरणी ओबीसी समन्वय समितीचे…

दापोलीत एस. टी. बसवर दगडफेक, गुन्हा दाखल

दापोली/प्रतिनिधी खेड – दापोली मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसवर अज्ञात व्यक्तीननं दगडफेक करून 8 हजार रूपयांचं नुकसान केलं आहे. दगडफेक करून ही व्यक्ती फरार झाली आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत…

सपोर्ट माय कोकण

‘माय कोकण’ चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच 2013 पासून आम्ही पत्रकारितेत कार्यरत आहोत. आशा आहे तुम्ही आमच्या बातम्या बघत असाल. एक टीम म्हणून काम करताना आम्ही प्रामाणिकपणे बातम्या देण्याचा…

रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी पप्पु तोडणकर

रत्नागिरी : ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोहन मुळे यांनी ओबोसी समाज बांधणी करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपला झंझावाती दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश सरचिटणीस आणि कोकण समन्वयक राजा राजपुरकर…