गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

देशाची गान कोकीळा लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील […]

दापोलीत SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन

दापोली : शहरातील फाटक कॅपिटलमध्ये SBM डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन खालीद रखांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. दापोली प्रसिद्ध बिल्डर बाळासाहेब बोत्रे आणि नवनिर्वाचित […]

सोनू निगम आणि पद्मश्री

सोनू निगम हा ट्रान्सफॉर्मेशनच्या पिढीतल्या लोकांचा गायक आहे . ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या लोकांनी सानू -उदितला आयुष्यभरासाठी बोकांडी चढवून घेतलं आहे . २००० नंतरच्या पिढीला केके […]

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, दापोली सर्वसाधारण महिला

अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव मुंबई : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान […]

‘अनिल अवचट म्हणजे कुतूहल जागृत असलेलं मूल होते’

अनिल अवचट म्हणजे अत्र्यांच्या भाषेत कुतूहल जागृत असलेलं एक मूल ..हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व…कधीही भेटलं तरी एकतर गुणगुणणं सुरू असायचं ,ओरिगामीच्या साहाय्याने वस्तू बनवणं ,लाकूडकाम ,बासरी,तारपा वाजवणं….रिकामं […]

रत्नागिरीत महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन

मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर विविध भागात रस्ता रोको आंदोलन केलं गेलं. […]

सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी शर्वरी मेहता यांचं निधन

दापोली सुप्रसिद्ध डॉक्टर प्रशांत मेहता यांच्या पत्नी सौ. शर्वरी मेहता (पपी) यांचे दापोली येथे राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं मेहता […]

रसाळगड किल्ल्यावरील ४०० फूट दरीतील तोफ गडावर ठेवण्यात आली

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे , रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्क्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात असून आजवर मंडणगड , बाणकोट किल्क्यांवर तोफांना तोफगाडे बसविण्यात आले व अनेक दुर्गसंवर्धन माहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गुरूवारी 27 जानेवारी 2022 रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायत आरक्षण काय पडणार हे येत्या दोन […]

कौतुकास्पद! चिपळुणची दिशा करणार २६ जानेवारीला राजपथवर संचलन

चिपळुण येथील डिबीजे महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिशा पातकर हिची २६ जानेवारी २०२२ रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. दिशा ही तृतिय वर्ष सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच योगासने व त्वायकोंदो यामध्ये नेपुण्य प्राप्त केले आहे. त्वायकोंदो यामध्ये ब्लॅक बेल्ट धारक आहे.