दापोलीतील एक आधारवड कोसळला!
डॉ. प्रशांत मेहता यांचे बुधवारी पुणे येथे निधन झाल्याने दापोलीकरांचा एक आधारवड अकाली कोसळला आहे. एका झंझावाताची झालेली ही अकाली एक्झिट दापोलीकरांसाठी फार मोठी हानी […]
डॉ. प्रशांत मेहता यांचे बुधवारी पुणे येथे निधन झाल्याने दापोलीकरांचा एक आधारवड अकाली कोसळला आहे. एका झंझावाताची झालेली ही अकाली एक्झिट दापोलीकरांसाठी फार मोठी हानी […]
दापोली : तालुक्यातील हर्णे येथील दी हर्णे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी हर्णे संचलित ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स हर्णैचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी 100% […]
दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत मेहता यांचं पुण्यामध्ये उपचार घेत असताना निधन झालं आहे. ते जहांगीर रूग्णालयमध्ये उपचार घेत होते. […]
दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळस विद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून तब्बल 21 विद्यार्थी […]
दापोली : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. […]
देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपये असेल. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.
दापोली : आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. ‘सॅारी’ हा असाच […]
रत्नागिरी : शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या सहकार्यानं आणि शासकीय जिल्हा रुग्णालय याच्या संयुक्त विद्यमाने 27 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालयात मोफत […]
केजीएफ : २ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या स्टोरीपासून ते रॉकी भाईचे दमदार डायलॉग चाहत्यांना खूप आवडत आहे. एकीकडे हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb (Internet Movie Database) वर इतिहास रचलाआहे. या चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे.
रत्नागिरी : एक अनोळखी प्रेमाची कथा तुम्हाला “आय एम सॉरी” या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे संगीत आपल्या भेटीला लवकरच येत आहे. 13 […]
copyright © | My Kokan