जिल्ह्यात रुग्णांच्या संख्ये मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर एक जुलै पासून ते आठ जुलै पर्यंत जिल्हा बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यांचे विवरण असे.
शिरगाव ता. रत्नागिरी – 03
जेल रोड ता. रत्नागिरी – 02
मालगुंड ता. रत्नागिरी – 01
गावडे आंबेरे ता. रत्नागिरी – 01
राजिवडा ता. रत्नागिरी – 01
घरडा कॉलनी लवेल ता. खेड – 06
कुंभारवाडा ता. खेड – 01
पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण – 02
पेठमाप चिपळूण – 01
गोवळकोट ता.चिपळूण – 01
जुनी कोळकेवाडी ता.चिपळूण – 01
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 580
बरे झालेले रुग्ण – 430
मृत्यू – 25
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 125+1