रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ३६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०४५६वर पोहोचली आहे. आज १७ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९८३५वर पोहोचली आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही , अशी माहिती आज सोमवारी (दि. २२) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ८
▪️ खेड ११
▪️चिपळूण १
▪️संगमेश्वर ३
▪️मंडणगड २
▪️राजापूर २
एकूण २७
अॅटीजेन
▪️चिपळूण १
▪️रत्नागिरी २
▪️दापोली ६
एकूण ९