रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज १८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९९५५वर पोहोचली आहे. आज २० रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९४२५वर पोहोचली आहे, अशी माहिती आज शनिवारी (दि. २७) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ६
▪️चिपळूण ११
एकूण १७
अँटीजेन
▪️रत्नागिरी १
एकूण १