
चिपळूण : मुकुल माधव फाउंडेशन, बी.के.एल. वालावलकर रुग्णालय आणि फिजिओथेरपी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणमध्ये ‘सेरेब्रल पाल्सी’ (मेंदू पक्षाघात) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर (UHTC), चिपळूण येथे होईल.
या शिबिरात अस्थिव्यंग तज्ज्ञ (Ortho), नेत्रतज्ज्ञ (Opthalm), बालरोगतज्ज्ञ (Pediatric) आणि फिजिओथेरपिस्ट रुग्णांची तपासणी करतील.
अधिक माहितीसाठी स्वप्नाली म्हाप (७८२१०९७०६८) यांच्याशी संपर्क साधावा.
फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply