रत्नागिरी जिल्ह्यात ६ नवे रुग्ण, एका रूग्णाचा आज मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६९७वर पोहोचली आहे. आज ३३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९२५५

वर पोहोचली आहे, आज दापोलीतील एका रूग्णाचा मृत्यू झाला.

आरटीपीसीआर
◆रत्नागिरी 2
◆खेड 2
◆चिपळूण 1
एकूण 5

अँटीजेन
◆खेड 1
एकूण 1

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*