रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयात बुधवारी मोफत आरोग्य शिबीर

रत्नागिरी : शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या सहकार्यानं आणि शासकीय जिल्हा रुग्णालय याच्या संयुक्त विद्यमाने 27 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालयात मोफत […]

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय केजीएफ: 2

केजीएफ : २ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या स्टोरीपासून ते रॉकी भाईचे दमदार डायलॉग चाहत्यांना खूप आवडत आहे. एकीकडे हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb (Internet Movie Database) वर इतिहास रचलाआहे. या चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे.

‘I am सॉरी’च्या गाण्याच्या प्रेमात पडाल

रत्नागिरी : एक अनोळखी प्रेमाची कथा तुम्हाला “आय एम सॉरी” या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे संगीत आपल्या भेटीला लवकरच येत आहे. 13 […]

दापोलीचे सुपुत्र मजीद चिकटे निर्मित ‘आय एम सॉरी’चा पोस्टर रिलीज

दापोली : मजीद चिकटे दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक, पण त्यांनी आपलं नशीब मराठी सिनेमामध्ये आजमावायचं ठरवलं आहे. त्यांचा बहुचर्चीत ‘आय एम सॉरी’ या सिनेमाचा पोस्टर नुकताच […]

माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर 6 वर्षांसाठी अपात्र

राज्यातील मनसेचे एकमेव असलेले माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना नगरविकास खात्यानं 6 वर्षांसाठी अपात्र ठरवलं आहे. पदाचा नियमबाह्य वापर केल्याचा वैभव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला […]

दापोलीतील बेपत्ता मुली मुंबईत सुखरूप सापडल्या

दापोली : शहरातील खोंडा भागातील हरवलेल्या मुली तब्बल आठवड्यानं सुखरूप सापडल्यानं पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. निया तळघरकर आणि अल्फिया ऐनरकर या तरुणी ३० मार्च […]

ट्रेनमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा रत्नागिरी RPFच्या ताब्यात

रत्नागिरी : कोकण रेरल्वेच्या मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 10104 मांडवी एक्सप्रेसमध्ये  TTE मंगेश साळवी यांच्या सतर्कतेमुळे एका चोराला पकडण्यात यश आलं आहे. मंगेश साळवी […]

दापोलीत काकावर पुतण्यानं केले सुरीनं वार

दापोली – तालुक्यातील कर्दे येथे पुतण्याने 72 वर्षीय वयोवृद्ध चुलत्यावर पुतण्याने सुरीने सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास घडली आहे. […]

चिरेखाण कामगार होऊन, पोलीसांनी साराईत गुन्हेगाराला पकडले

रत्नागिरीः- राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर […]