भाजपचे आ. आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड याच्या घराजवळ २ संशयित तरुणांना बंदुकीसह पकडल्याने खळबळ

मुंबईमध्ये भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाडयांच्या घराजवळ २ संशयित तरुणांना पकडण्यात आले आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर; मुंबई कामगार न्यायालय

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिला आहे

आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकली, १९ जानेवारीला पुढील सुनावणी

ओबीसी राजकीय आरक्षणा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. परंतु ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून १९ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे

मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू, व्याघ्र प्रेमींमध्ये हळहळ

मध्ये प्रदेशातील सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सुप्रसिद्ध कॉलरवाणी वाघिणीचा मृत्यू झाला आहे

कोरोना ब्रेकनंतर फळांचा राजा निघाला अमेरिका दौर्‍यावर

बाजारपेठेत फळांचा राजा आंबा गत महिन्यातच दाखल झाला आहे. तर त्यापाठोपाठ आता हापूसच्या निर्यातीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे