Month: January 2022

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 134 रूग्ण पॉझिटिव्ह

रत्नागिरी – जिल्ह्यासाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. शनिवारी दिवसभरात 1,674 जणांची तपासणी झाली. त्यापैकी तब्बल 134 जणांचा अहवाल…

जिम, स्विमिंग पूल, स्पा 100% बंद, काय आहेत नवे निर्बंध

राज्यमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं संकट उभं राहत आहे. दर दिवशी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने कठोर पावलं उचलणं अपेक्षित होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी राज्य…

आठवडी बाजार बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.…

अल्पवयीन मुलीवर चार महिने बलात्कार

रत्नागिरी – इन्स्टाग्रामवर ओळख काढल्यानंतर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर ४ महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी राजीवडा येथील संशयित तरुणाला…

दापोलीच्या लोकसहभागाची देशात दखल, राष्ट्रीय जल पुरस्कारावर उमटवली मोहोर

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तिसऱ्या #राष्ट्रीयजलपुरस्कार-२०२० ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये #रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील #दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. (Dapoli nagar panchayat grabs national…