Month: December 2021

हिवताप कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर कामबंद आंदोलन

सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दिनांक 14 डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी…

विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज -मंत्री उदय सामंत

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात…

दापोलीत उद्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्यासह अन्य सैनिकांना बुधवारी 15 डिसेंबर रोजी दापोलीत नागरिकांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडणगड नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात

मंडणगड नगरपंचायत १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता तब्बल ३५ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत.

दापोलीत शिवसेनेची बंडखोरी कायम, अपक्षांचे मोठे आव्हान

जिल्हयातील दापोली नगरपंचायत निवडणूकीमध्ये अपक्षांनी बंडखोरी कायम ठेवत राजकीय पक्षांसमोर मोठे आवाहन उभे केले आहे.

पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी एक दिवस लांबणीवर

ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज होणारी सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे.

हमीद बांगी बाजारपेठ जमातचे अध्यक्ष

दापोली बाजारपेठेतील जमातुल मुस्लिमीन जामा मशिदीच्या अध्यक्षपदी हमीद बांगी यांची निवड करण्यात आली आहे. दापोली बाजारपेठेचे ते रहिवासी आहेत. गेल्या…

उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे