अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आराेप

लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱयाची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत

काेराेनामुळे मृत्यू झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.

No Image

बकरी ईद २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना

रत्नागिरी : कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव […]

100 दिवस झाले भोपणच्या नुसेबाच्या मृत्यूचं कारण अस्पष्टच, पालक मारतायत पोलीस स्टेशनच्या खेटा

दापोली :  तालुक्यातील भोपण येथील 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह 14 मार्च 2021 रोजी खाडी किनारी सापडला होता. तिच्या मृत्यूच्या 100 दिवसानंतरही तपासात […]

गिम्हवणे ग्रामपंचायंतीच्या कोव्हीड सेंटरचे आ. योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन.!

गिम्हवणे ग्रामपंचायत ने सुरु केले्लया कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असुन आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली.

राज्यात दिवसभरात ९ हजार १९५ नवीन करोनाबाधित; २५२ रूग्णांचा मृत्यू

राज्यातील करोना संसर्गाचे वेग कमी झालेला दिसत असला, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहे.

देशात एम्सची संख्या वाढवली जाणार, आरोग्य क्षेत्राचे बजेटही दुप्पट : पंतप्रधान नरेंद्र मोंदी

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त देशातील डॉक्टर समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दीड वर्षात डॉक्टरांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.