Virus

दापोलीतील ५ सह जिल्ह्यात ५२ नवे कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. शुक्रवारी रात्री आणखी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८२६ इतकी […]

शॉक लागून वायरमनचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील भू गावातील वायरमनचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३२ वर्षीय सुनिल यशवंत चौगुले महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामाला होते. […]

corona update

2 लाख 26 हजार 623 लोक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल

रत्नागिरी : परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 30 जुलै 2020 अखेर एकूण 2 लाख 26 हजार 623 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून […]

Cov

रत्नागिरीत कोव्हिड-१९ हेल्प डेस्क

रत्नागिरी : कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या माहितीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयानं हेल्प डेस्क सुरू आहे. त्याचबरोबर रूग्णालयात न येताही आता केवळ इ-मेलवर माहिती मिळवता येऊ शकणार आहे. […]

दिलासादायक : 1193 रूग्ण झाले बरे

रत्नागिरी : गेल्या 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 28  नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1774 झाली आहे. दरम्यान 24 रुग्ण […]

आंजर्लेमध्ये इंटरनेट सेवा सुरू होणार? जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव

रत्नागिरी : गेल्या दोन महिन्यांपासून दापोलीतील आंजर्ले भागात ठप्प पडलेल्या इंटरनेट सेवेकडे लक्ष न दिल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं जिल्हा प्रशासनावर जोरदार नाराजी व्यक्त […]

अरशी अनिस सहिबोले हिला दहावीत 86.80 % गुण

दापोली । प्रतिनिधी मंडणगड मधील उर्दू हायस्कूल पणदेरीच्या अरशी सहिबोले हिनं दहावीत 86.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. तिचं नातेवाईकांतर्फे खूप खूप शुभेच्छा!

कोरोनाच्या मर्यादा आणि कोकणातील गणेशोत्सव

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहेच. मात्र कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यापिढ्यांच आहे. कोकणी […]

Cov

24 तासात दापोलीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दापोलीमध्ये एकही पॉझिटिव्ह रग्ण साडलेला नाहीयेे. ही दाापोलीसाठी दिलासादायक गोष्ट […]

17 लाख विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, उद्या दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेला निकाल उद्या दुपारी 1 वाजता खालील वेबसाइटवर पाहता येणार आहे. www.sscresult.mkcl.org www.mahresult.nic.in […]