Covid

रत्नागिरी : कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. आजच्या दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 18 रूग्ण दापोलीतील आहेत.

आजचे पॉझिटिव्ह-                                       60
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह-                      3405
एकूण निगेटिव्ह-                                    21706
एकूण तपासलेले नमुने-                           25123
एकूण प्रलंबित नमुने-                                       0

पॉझिटिव्ह विवरण (आरटीपीसीआर)
रत्नागिरी – 11
ॲन्टीजेन  टेस्ट
रत्नागिरी – 11
कळंबणी-14
चिपळूण-07
दापोली-18
एकूण 11 + 50=61 पॉझिटिव्ह रुग्ण

(01 रुग्णांचा अहवाल दोन्ही तपासणी मध्ये पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60 आहे.)

आज बरे झालेले-      14
जिल्हा शासकीय रुग्णालय-8
कोव्हहिड केअर सेंटर समाजकल्याण-6
आजपर्यंत बरे झालेले- 2118

आजचे मृत्यू-0
आजपर्यंत एकूण मृत्यू-121

तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी  – 40
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 25
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3405
बरे झालेले  – 2118
मृत्यू  – 0
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1287