दापोलीत दोन मृतदेह आले वाहून


दोन मृत देह वाहून आले!!ओळख पटवण्याचे काम सुरू!!!पोलीस घटनास्थळी दाखल!!!

दापोली:- तालुक्यातील आघारी गावामध्ये समुद्रकिनारी अंदाजे 30 ते 40 वयोगटातील पुरुष जातीचे 2 मृतदेह आढळून आलेले आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. तलाठी व मंडळ अधिकारी पण घटनास्थळी आहेत.

एका मृतदेहाची ओळख पटली असल्याचे सांगण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*