रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9741वर पोहोचली आहे.

आज 7 रुग्ण बरे झाल्यानं बरे झालेल्यांची संख्या 9283वर पोहोचली आहे. आज खेडमधील एका रूग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आज मंगळवार जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून देण्यात आली.

आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ५
एकूण ५

अँटीजेन
▪️गुहागर १
▪️संगमेश्वर १
▪️लांजा १
एकूण ३