रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज गुरूवारी (दि. ३०) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज ६ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️दापोली १
▪️चिपळूण ३
▪️राजापूर १
▪️रत्नागिरी ४
▪️संगमेश्वर २
▪️खेड २
एकूण १३