२१, २२ मार्चला गडगडाटासह पावसाची शक्यता जनतेला सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा

रत्नागिरी: भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 21 व 22 मार्च 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*