महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई -महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, नाशिक, अलिबाग आणि सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी कोणत्या पध्दतीने महाविद्यालय स्थापन करता येऊ शकेल याबाबतचा आराखडा तयार करावा असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी दिले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*