रत्नागिरी : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 8.74 मिमी तर एकूण 78.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी अशी-
▪️मंडणगड 10 मिमी
▪️दापोली 5.50 मिमी
▪️खेड 15.10 मिमी
▪️गुहागर 8.20 मिमी
▪️चिपळूण 15.20 मिमी
▪️संगमेश्वर 8.90 मिमी
▪️रत्नागिरी 5.90 मिमी
▪️राजापूर 5.40 मिमी
▪️लांजा 4.50 मिमी.