‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम: नागरिकांनी लाभ घ्यावा – सुनिल गोसावी

रत्नागिरी : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (नालसा) तसेच मध्यस्थी व समेट समिती (एमसीपीसी) चे अध्यक्ष न्यायाधीश सूर्या कांत यांच्या मार्गदर्शनाखाली, […]

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या […]

मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार मंडणगड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांच्या जागी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस […]

फुरूसच्या सरपंचांना आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमुळे पदावरून हटवलं

खेड : तालुक्यातील फुरूस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुकीया लियाकत सनगे यांना गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपांखाली त्यांच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आले […]

मंडणगडच्या रोशनी सोनघरे यांचा एअर इंडिया विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक […]

रत्नागिरीत ‘यमदूत’ रस्ते सुरक्षा जागृतीसाठी अवतरला

रत्नागिरी: रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित […]

डॉ. झीशान म्हस्कर यांचे युरोलॉजीत यश, रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू

रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रख्यात डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र डॉ. झीशान म्हस्कर यांनी मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्च परीक्षा (MCh युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) नुकतीच उत्तीर्ण केली आहे. या […]

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: मिनी बस आणि गॅस टँकरची धडक, आग लागल्याने नुकसान

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात आज सकाळी (रविवार, 8 जून 2025) एक भीषण अपघात घडला. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसला CNG गॅस टँकरने […]

जागतिक पर्यावरण दिन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे विविध कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांतर्फे पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा […]

सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली. या […]