खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील यांची नियुक्ती
खेड : येथील प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन अधिकारी, क्रमांक 7)…