रत्नागिरीत नारीशक्तीचा जागर: महिला आरक्षण विधेयकाचे जंगी स्वागत
रत्नागिरी: केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत भव्य कृतज्ञता फेरी काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र […]
