देशात लशींचा प्रचंड तुटवडा, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता

देशात लशींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्रासह विविध राज्यातील लसीकरण कार्यक्रमाला खिळ बसली आहे.