The heat continues; Two days heat wave in Vidarbha

उन्हाचा तडाखा कायम; विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट

निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे.