सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली विनंती आयोगानं फेटाळली

21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.