साखरपा गावच्या तन्वी कोलतेने मारली बाजी; बिग बॉस मराठी ६ च्या विजेतेपदावर कोरले नाव

मुंबई : १०० दिवसांचा थरार आणि अटीतटीच्या लढतीनंतर अखेर ‘बिग बॉस मराठी सीजन ६’ चा महाविजेता मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या […]