गुणवंत खेळाडूंना संधी द्या : शिक्षणविस्तार अधिकारी बळीराम राठोड यांचे प्रतिपादन

सडवे (ता. दापोली) : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कोळबांद्रे केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा सडवे येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. ग्रामीण भागातील […]

नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दापोलीची तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी कामगिरी

दापोली: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर […]

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत टाळसुरे विद्यालय अजिंक्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने […]

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत गार्गी आणि श्रीराज रेवाळे यांची चमकदार कामगिरी

दापोली : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी जिल्हा […]

दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनतर्फे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन

दापोली : दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन आणि सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे भव्य मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

78 वर्षीय सायकलपटूंनी दापोली समर सायक्लोथॉन २०२५ मध्ये घडवला इतिहास

दापोली : सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकल संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ ही सायकल स्पर्धा ११ आणि […]

सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्याद्वारे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन

दापोली : सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्यावतीने आणि रत्नागिरी तायक्वॉंडो स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन […]

रत्नागिरीच्या आकांक्षा कदम आणि पूर्वा किनरे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : राज्य शासनाचा मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार रत्नागिरीच्या कॅरमपटू आकांक्षा उदय कदम आणि योगापटू पूर्वा शिवराम किनरे यांना जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईत […]

दापोली तालुक्यातील जालगावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार!

दापोली : तालुक्यातील जालगाव (लष्करवाडी) येथे जय किसान स्पोर्टस् यांच्यावतीने २४ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]