रत्नागिरी जिल्हा परिषद सभापतींची घोषणा; उदय सामंत यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब

रत्नागिरी: कोकणच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ […]

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व; प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती

गुहागर : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने निर्भेळ यश संपादन केले असून सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश सुर्वे […]

पोलीस स्थापना दिनानिमित्त शिवसेनेकडून पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा सन्मान

दापोली : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (२ जानेवारी) शिवसेना पक्षाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक […]

उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, […]

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई कदम यांचे १०० वर्षांपेक्षा अधिक वयात निधन

रत्नागिरी : शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लिलाबाई गंगाराम कदम यांचे आज (सोमवार, ९ डिसेंबर २०२५) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी […]

महायुतीत खेडमध्ये तणाव: जागावाटपावरून भाजप नेत्यांचा राजीनामा देण्याचा इशारा

दापोली – कोकणातील खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपला अवघ्या तीन जागा देऊन बोळवण केल्याचा आरोप करत खेड, दापोली […]

रत्नागिरी नगरपालिका निवडणूक: महायुती जागावाटप ठरले – भाजपला  ६ जागा

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी […]

दापोली पंचायत समिती निवडणूक: आरक्षण जाहीर, राजकीय खलबतांना वेग

दापोली : दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवभारत छात्रालयाच्या सभागृहात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या […]

शिवसेनेच्या रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी गजानन पाटील यांची निवड, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

रत्नागिरी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या […]

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सचिन जाधव यांची शिफारस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी दापोली नगरसेवक सचिन मनरंजन जाधव यांची शिफारस करण्यात आली आहे.  गृहराज्यमंत्री व दापोली मतदारसंघाचे […]