पंचायतन ! 04/07/2020 माय कोकण टीम 0भाविकांनीही पंचायतन मंदिर पहावे आणि शक्य झाल्यास बाजूच्या उर्वरित मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी यथाशक्ती देणगी द्यावी आणि हा पूरातन ठेवा जपण्याच्या कामातील एक साक्षीदार बनण्याचा आनंद घ्यावा.