Tag: shirgaon

अभियंता दिन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे उत्साहात साजरा

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी त्यांचा जन्मदिवस अभियंता…

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री कासव संवर्धनावर व्याख्यान

रत्नागिरी: कांदळवन सप्ताहानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “समुद्री कासव संवर्धन” या विषयावर मोहन उपाध्ये यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान दिले. जलजीविका संस्था आणि कांदळवन प्रतिष्ठान…

रत्नागिरीत स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई

रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अंमली पदार्थाविरोधातील कडक कारवाईच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे…

माजी जि. प. अध्यक्ष स्नेहा सावंत यांचं निधन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा निधनानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्नेहा सावंत…

सौ. रहमत अलिमियाँ काझी शिरगावच्या सरपंचपदी विराजमान

रत्नागिरी – शहरा नजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी सौ. रहमत अलिमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. मला कालावधी खूप कमी मिळाला असल्याची जाणीव…