दापोलीत तिरंगा रॅली उत्साहात

विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने गुरुजी उद्यान, शिवाजी चौकामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवून हर घर तिरंगा आणि भारत मातेच्या जयघोषाने सर्व वातावरण देशभक्तिपर केले.

स्त्रियांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वावलंबी व्हावे – रेडीज

दापोली – आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोलीच्या आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा […]