टॉप न्यूज दापोली तहसीलदार समीर घारे रजेवर, वैशाली पाटील प्रभारी Jun 29, 2020 माय कोकण टीम दापोलीचे तहसीलदार समीर घारे 19 दिवसांच्या वैयक्तिक रजेवर गेले आहेत.