Tag: ratnagiri

रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी ‘या’ पाच ठिकाणी मॉक ड्रील

रत्नागिर :- जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू…

रत्नागिरीत १० मे २०२५ रोजी पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी, दि. ०६ मे २०२५: जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग, रत्नागिरी आणि जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान विस्तार सहाय्य व कृषी विकास परिषद…

रत्नागिरीत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी फरीद तांडेल याचा भव्य सत्कार

रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगत असलेल्या रनपार समुद्रात बोट बुडण्याच्या भीषण घटनेत 16 तरुणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी मच्छीमार फरीद तांडेल याचा भव्य सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. हा सत्कार संपर्क युनिक फाउंडेशन…

दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र असलेल्या…

सिंधुरत्न योजने अंतर्गत रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांसाठी कुलिंग व्हॅनचे लोकार्पण

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्वत: व्हॅन चालवून पाहणी केली.…

महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात ध्वजवंदन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 66 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला…

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शासकीय योजनांच्या नावावर चिरीमिरी घेणाऱ्यांना इशारा, रत्नागिरीत कामगारांना अत्यावश्यक संच वाटप

रत्नागिरी : शासकीय योजनांच्या नावावर कोणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक कळवा, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला. पैसे…

रत्नागिरीत 66 व्या महाराष्ट्र स्थापना दिनी पोलीस संचलन आणि सन्मान सोहळा ठरला वैशिष्ट्यपूर्ण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पोलीस दलाच्या संचलनाने आणि सन्मान सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

दापोली नवभारत छात्रालयातर्फे भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप

दापोली : कुणबी सेवा संघ, दापोली संचालित नवभारत छात्रालय आपल्या ९९ वर्षांच्या अखंडित परंपरेला पुढे नेत भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप करत आहे. या उपक्रमाचा उद्देश सामुदायिक लागवड आणि घरगुती…

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून शिक्षकांचा गौरव, ‘जगात आदर्श’ असे संबोधन

रत्नागिरी : ‘माझ्या देशातले शिक्षक देशात नाही; तर जगात आदर्श आहेत,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीच्या…