Tag: ratnagiri

३४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब निगेटिव्ह, उद्यापासून OPD सुरू

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी…

लॉक डाऊन 15 जुलैपर्यंत कायम

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राची OPD काही दिवस बंद राहणार

तालुका आरोग्य विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी म्हणून काही दिवस रुग्ण न तपासण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे

रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण ४० पॉझिटिव्ह, दापोलीतील १

रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.

दाभोळमध्ये कोरोना बधिताचा मृत्यू, गाव 12 जुलै पर्यंत बंद

दाभोळमधील एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाल्यानं परिसरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतीने 12 जुलैपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.