विनामास्क फिरणार्या २३६ जणांवर कारवाई
चिपळूण : शहर परिसरासह बाजारपेठेत विनामास्क फिरणार्या आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणार्या अशा एकूण २३६ नागरिक व व्यापार्यांवर नगर परिषदेच्या भरारी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सांगून न समजणाऱ्यांवर…