३ रुपयांच्या पिशवीवरून रत्नागिरी मिरकरवाडा जेट्टी परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात ३ रुपयांच्या पिशवीच्या खरेदीवरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले असून, दोन्ही गटांना दुखापती […]

रत्नागिरीत गुढीपाडव्यानिमित्त २१ व्या वर्षी नववर्ष स्वागतयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी:- येथे गुढीपाडव्यानिमित्त सलग २१ व्या वर्षी आयोजित नववर्ष स्वागतयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, भगव्या पताका आणि सुंदर सजावटीने शहराचे वातावरण […]

मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने […]

श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटलतर्फे २ एप्रिल २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

दापोली : श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, रत्नागिरी यांच्या सहकार्याने मंगळवारी, 2 […]

मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा 

रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही […]

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून […]

रत्नागिरीचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) पदावर नियुक्ती

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, […]

रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त

रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती […]

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने […]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्ट्यपूर्ती

८०८ नवउद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. […]