ratnagiri police denies such incidents

मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याची एकही तक्रार नाही – रत्नागिरी पोलीस

रत्नागिरी : गेल्या काही दिवसापासुन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये Social media जसे Whatsapp, Facebook, twitter इ. समाजमाध्यमांद्वारे शालेय मुले पळविणारी टोळी दाखल…